
दि 23 मार्च21 ब्रह्मांड संस्थानच्या कात्रज येथील नवीन कार्यालयात महिलांसाठी स्तन कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केले होते, वीस महिलांनी यात आपला सहभाग घेतला. प्रयास संस्थे तर्फे डॉक्टर तृप्ती धारपवार यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत महिलांची तपासणी केली, ब्रम्हांड संस्थानतर्फे प्रसाद व प्रिया राऊळ, आशा दळवी मॅडम यांनी सहभाग घेतला💐🙏