दि १९/१०/२१ रोजी श्रावण बाळ अनाथाश्रम,इंदापूर येथील १७ बालकांना दीपावली निमित्त नवीन कपडे ब्रह्माण्ड संस्थान चे माध्यमातून देण्यात आली.दात्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या कौटुंबिक विश्वात या बालकांना सामावून घेऊन जाणीव पूर्वक केलेल्या प्रयत्नाचे मनःपूर्वक कौतुक.ब्रह्माण्ड संस्थान,सामाजिक राष्ट्रसेवा, पुणे
