
दि ९फेब्रु २१,मंगळवार रोजी मॅडम अपूर्वा साळे यांनी दिलेले साखर,तेल,तूरडाळ,मीठ,मटकी,मूग,कांदा लसूण मसाला इ एकूण २६.५ किलो किराणा सामान मानव्य या एड्स बाधित मुलांना सांभाळणाऱ्या भुगाव येथील संस्थेला मदत स्वरूपात देण्यात आले. मॅडम साळे या सॉफ्टवेअर इंजिनिअर Tech Mahindra त असून त्यांनी सेवा कार्यात दिलेल्या सहभागा बद्दल ब्रम्हांड संस्थांनतर्फे त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद ब्रह्मांड संस्थान, सामाजिक राष्ट्र सेवा ,पुणे.