

सरस्वती अनाथ आश्रम दापोडी येथील 31 मुलांसाठी ब्रह्मांड संस्थानतर्फे स्वेटर उपलब्ध करून दिली गेली तसेच डाळ आणि तेल या स्वरूपात धान्याची मदत दिली गेली. यासाठी मॅडम मधीहळ्ळी यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल ब्रह्मांड संस्थान तर्फे त्यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि अशा अनेक अनाथ मुलांसाठी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मदत निर्माण करण्यासाठी सर्वांना आम्ही आवाहन करीत आहोत. धन्यवाद ब्रह्मांड संस्थान सामाजिक राष्ट्रसेवा पुणे.