16/9/21 रोजी ब्रह्माण्ड संस्थांनतर्फे जनता वसाहत पर्वती पायथा या ठिकाणी महिलांसाठी गर्भाशय कॅन्सर व स्तन कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले.25 महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.