आज ब्रह्मान्ड संस्थान तर्फे अनिता पदम सिंग या मंचर येथे राहणाऱ्या 9 वर्षे मुलीला कृत्रिम हाताचे प्रत्यारोपण यशस्वी पणे करण्यात आले.श्री पदम सिंग हे मंचर येथे पाणीपुरीची गाडी लावून चरितार्थ चालवितात.मुलीला दिलेल्या मदतीच्या हाताने तिच्या चेहऱ्यावर आनंद भरभरून वाहत होता.या कार्यासाठी संजीवनी बगाडे मॅडम,श्री प्रसाद राऊळ यांनी सहकार्य केले,त्या बद्दल ब्रम्हांड संस्थान तर्फे सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.मनुष्य कृत्रिम हाताची किंमत जर दीड लाख असेल ,तर आपल्या भगवंताने दिलेल्या फुकट देहाची किंमत अनमोल आहे.म्हणून आपले जीवन वाया घालवू नका.आपले नम्र,ब्रम्हांड संस्थान,सामाजिक राष्ट्रसेवा ,पुणे,2 झाडे लावा,वाढवा,स्वतःचा ऑक्सिजन स्वतः मिळावा.।।जय भारत।।