दि 2 जून 21 रोजी गुलटेकडी दूरध्वनी केंद्र येथे उपमंडल अभियंता सक्सेना मॅडम यांचे हस्ते 4 रोपे लावण्यात आली.प्रत्येकाने छोटा खारीचा वाटा उचलला तरी मोठे कार्य उभे होईल.पर्यावरण व निसर्ग प्रेम सर्वांच्या हृदयात घट्ट रोवू दे.हीच प्रार्थना.