
दि 21मार्च रविवारी आडगाव पोलीस स्टेशन रस्ता,नाशिक येथे 40 झाडांचे वृक्षसंवर्धनाचे ,पाणी घालण्याचे काम ब्रम्हांड संस्थान आणि नाशिक सहकारी श्री पंडित,श्री पटेल,श्री व्यवहारे,श्री कापडने ,श्री उदय यांच्या समवेत करण्यात आले.सगळ्यांनी सहभाग दिल्याने प्रेरणादायी कार्यास सुरवात झाली.सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, ब्रम्हांड संस्थान,सामाजिक राष्ट्रसेवा,पुणे,2 झाडे लावा,वाढवा,स्वतःचा ऑक्सिजन स्वतः मिळवा.