
द्वारकाधीश गोशाळा वर झालेली वृक्षसंवर्धनाची ची कामे .यामध्ये श्री योगेश, श्री नागपुरे, अद्विका सोसायटीतील सहकारी श्री किरण आणि श्री योगेश यांनी सहभाग घेतला. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद ब्रह्मांड संस्थान, सामाजिक राष्ट्रसेवा, पुणे दोन झाडे लावा, वाढवा, स्वतःचा ऑक्सीजन स्वतः मिळवा.