ऑल आर्टीस्ट फाऊंडेशन करीता ब्रह्माण्ड संस्थान द्वारे महिलांची आरोग्य तपासणी शिबीर दि.३०/८/२१ रोजी आयोजित केले गेले.यात 38 महिलांनी तपासणी चा लाभ घेतला.