40 Indian native trees were given on 26/08/21 at Fire Station Nashik

अग्निशमन केंद्र,अमृतधाम,नाशिक येथे 40 बेहडा,शिसु, अर्जुन,निलमोहर ,वड,पिंपळ ही 40 देशी झाडे आज 26/08/21 रोजी देण्यात आली.श्री पंकज यातील काही झाडे सप्तशृंगी गडावर लावणार आहेत.सहकार्य श्री राजू पाटील आणि श्री पंकज जागले, ब्रह्माण्ड संस्थान,सामाजिक राष्ट्रसेवा पुणे,2 झाडे लावा ,वाढवा,स्वतःचा ऑक्सिजन स्वतः मिळवा