On The Occasion of Blood Donation Camp at Kule Gaon,Tal. Paud, Tree Plantation Program Was Carried on 22/05/21

आज दि 22 मे 21 रोजी कुळे गाव,ता.पौड येथे रक्तदान शिबिर निमीत्ताने वृक्षरोपण कार्यक्रम ब्रह्माण्ड संस्थान तर्फे कुळे गावातील तरुण मंडळी तर्फे पार पडला.मोहगणी,उंबर,पिंपळ,पळस, बहावा, पेरू इ भारतीय ५०वृक्ष ची संवर्धन जबाबाबदरी या उत्साही मंडळाने घेतली.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.या लोकडाऊन मध्ये सगळ्यांचा उत्साह प्रशंसनीय होता.पर्यावरण रक्षण मोहिमेत सहभागी झालेल्या कुळे ग्रामस्थ चे मनःपूर्वक धन्यवाद.ब्रह्मांड संस्थान ,सामाजिक राष्ट्र सेवा पुणे.