Nashik Started the Work of Tree Plantation of 60 Trees in Durga Nagar Area

 दि 28 मार्च 21 रोजी ब्रह्माण्ड संस्थान च्या नाशिक येथील स्वयंसेवक नी लिटिल हार्ट शाळा परिसर आणि दुर्गा नगर परिसरातील 60 झाडांचे वृक्षसंवर्धन चे काम आळी काढणे,गवत काढणे ,पाणी देणे इ कामे स्वयंप्रेरणेने चालू केले.दुर्गा नगर येथील ज्येष्ठ व्यक्तींनी शी तांदळे,राऊत,वकील साहेब इ नी तसेच श्री पंडित,आणि त्यांचे सहकारी यांनी सहभाग घेतला.कापडणे आणि चेतन यांनी आडगाव पोलीस स्टेशन रस्त्यावरील झाडांना पाणी घातले,भर कडक उन्हाळ्यात झाडांची तहान भागवून त्यांचे अस्तित्व टिकवण्याची धडपड करणाऱ्या सर्व उत्स्फूर्त स्वयंसेवकांचे मनःपूर्वक धन्यवाद.