
सुमती बालभवन,गुजरवाडी, कात्रज येथे भारतीय ७ झाडे लावून वाढवण्याची जबाबदारी या अनाथाश्रम तील मुलींनी घेतली.या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे.जे जे शक्य आहे ते प्रत्येकाने केलं तर सर्व समस्या निवारण होईल.फक्त इच्छाशक्ती हवी.
ब्रह्मांड संस्थान ,सामाजिक राष्ट्र सेवा पुणे